नवीन सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम: १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे विशेष सुरक्षा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
New Safety Training Program: Special safety training camp scheduled for January 15, 2026 in Mumbai
सदस्य नोंदणी सुरु: नवीन सदस्यांसाठी नोंदणी प्रक्रिया १ जानेवारी पासून सुरु होत आहे
Member Registration Open: Registration process for new members starts from January 1st
महत्वाची सभा: २० जानेवारी २०२६ रोजी नागपूर येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन
Important Meeting: Annual General Meeting scheduled for January 20, 2026 in Nagpur
वैद्यकीय तपासणी शिबिर: १० जानेवारी रोजी पुणे येथे मोफत वैद्यकीय तपासणी सुविधा उपलब्ध
Medical Check-up Camp: Free medical check-up facility available on January 10th in Pune
किमान वेतन वाढ: महाराष्ट्र शासनाकडून किमान वेतनात १५% वाढ जाहीर
Minimum Wage Increase: 15% increase in minimum wage announced by Maharashtra Government
कौशल्य विकास कार्यक्रम: नवीन वर्षात कौशल्य विकासाचे विशेष कार्यक्रम सुरु होणार
Skill Development Program: Special skill development programs to start in the new year